आज आपण येथे एकत्र आलो आहोत कारण आपल्या गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश गावातील शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, स्वच्छता आणि रोजगाराशी संबंधित सुविधा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा आहे.
ग्रामपंचायत

एक समृद्ध व शांत गाव, जिथे शेती, परंपरा आणि एकतेला महत्त्व दिले जाते.